ऑडीओ ट्रान्सक्रीप्शन का गरजेचे आहे ?
Read this article in English Language
मुद्दा असा की, माननीय न्यायालयाचा वेळ सर्वात मौल्यवान आहे. आणि ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकणे, हे केवळ दुर्मिळ प्रकरणांमध्ये न्यायालयात पाहीला मिळाले आहे. आणि ते ट्रान्सक्रिप्ट वाचण्याआधी ऑडिओ एव्हीडंस कधी ऐकणार नाहीत आणि त्यांना ट्रान्सक्रिप्टमध्ये जर योग्यता आढळली तरच ते ती ऐकतील.
त्यामुळे ट्रान्सक्रीप्शन दिल्याने, माननीय न्यायालयांना ऑडिओ एव्हिडन्स जाणून घेणे सोयीस्कर जाते.
आम्ही ऑडिओचे सखोल विश्लेषण करून, आमच्या विशिष्ठ फॉरमॅटमध्ये ट्रान्सक्रिप्शन कसे बनवतो, यावर विस्तृत लेख उपलब्ध आहेत.
१. आमचा ऑडीओ ट्रान्सक्रीप्शनच्या विशिष्ठ फॉरमॅटविषयी {माहिती} ह्या लिंकवर पाहू शकता.
२. तसेच {विशिष्ठ फॉरमॅट प्रत्यक्ष} कसा आहे व कसा उपयोगाला येतो, याची विस्तृत माहिती इथे पाहू शकता.